व. पु. काळे | Vasant Purushottam Kale
महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान पु.भा.भावे पुरस्कार फाय फाउडेशचा पुरस्कार आणि अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनात अध्यक्षपद बहाल केले गेले.
आपण सारे अर्जुन,गुलमोहर,गोष्ट हातातली होती,घर हरवलेली माणस,दोस्त,माझ्या माझ्यापाशी,मी माणूस शोधतोय,वन फोर द रोड, रंग मनाचे, माणूस,वपुर्झा,हुंकार,असे पत्रसंग्रह, ललीतप्रकार खुपच प्रसिद्ध आहेत. तसेच तप्तपदी ठिकरी व वाट एकटीची यासारख्या कादंबरी खूपच गाजल्या. तसेच महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान पु.भा.भावे पुरस्कार फाय फाउडेशचा पुरस्कार आणि अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनात अध्यक्षपद बहाल केले गेले. २६ जून २००१ रोजी ह्दयविकाराच्या झटक्याने व.पु.काळेचे मुंबईत निधन झाले. ज्या वेळी व.पु.चे निधन झाले. त्याच्या २ वर्षापासून ते एका विचित्र मन स्थितीमध्ये होते.मग प्रश्न पडतो कि ज्या माणसाने आयुष्यावर रसिकांना प्रेम करायला शिकवले.आनंद वाटला पण मनातून पूर्ण साफ कोलमडले होते.त्यामुळे त्यांना निराशा आली होती. जी त्यांनी रसिकांना दिलेल्या वाक्यांनी पण भरून आली नाही.