द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनल्या आहेत ?

द्रौपदी मुर्मू

द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनल्या आहेत ?

द्रौपदी मुर्मू या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्या आहेत.
२०२२ च्या भारतीय राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्या भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत.
भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी नामनिर्देशित होणाऱ्या अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) त्या दुसऱ्या व्यक्ती आहेत.

Spread the love
Back To Top