व. पु. काळे | Va. Pu. Kale

व. पु. काळे | Vasant Purushottam Kale

महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान पु.भा.भावे पुरस्कार फाय फाउडेशचा पुरस्कार आणि अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनात अध्यक्षपद बहाल केले गेले. २६ जून २००१ रोजी ह्दयविकाराच्या झटक्याने व.पु.काळेचे मुंबईत निधन झाले.

वसंत पुरुषोत्तम काळे पेशाने वास्तुविशारद  होते. जून २६, इ.स. २००१ रोजी हृदयक्रिया बंद पडून त्यांचे निधन झाले. व पु काळे{{ माझ्या माझ्यापाशी}} व पु. या २ शब्दावर आज तमाम रसिक अजून हि प्रेम करत आहेत.त्यांचे विचार आज आदानप्रदान करत आहेत. व.पु.मुंबई महानगरपालिकेत होते.पेशाने वास्तुविशारद होते. पण वास्तू साकारताना त्यांनी किती सुंदर सुंदर पुस्तके आज आपल्या मराठी मातृभाषांत लिहिली याला तोड नाही .आज हि मी विचार करतो. कुठून आली हि उर्जा.

व. पु. काळे | Vasant Purushottam Kale

Spread the love

Leave a Reply