22May 2021 by admin-marathi-shala No Comments Sudha Murty | सुधा मूर्ती सुधा मूर्ती यांनी इन्फोसिस फाऊंडेशनच्या माध्यमातून मूर्ती यांनी समाजाच्या विविध क्षेत्रांत विकासकामांना प्रोत्साहन दिले आहे. कर्नाटक सरकारच्या शाळांत त्यांनी संगणक आणि ग्रंथालये उपलब्ध करून दिली आहेत. Spread the love