बेंजामिन फ्रँकलिन | Benjamin Franklin

benjamin franklin quotes

बेंजामिन फ्रँकलिन | Benjamin Franklin

बेंजामिन फ्रँकलिन : (१७ जानेवारी १७०६-१७ एप्रिल १७९०) – अमेरिकेच्या संस्थापक जनकांपैकी एक. मुद्रक, पत्रकार, लेखक, संशोधक, राजकारणी इत्यादी अनेक नात्यांनी फ्रँकलिन यांनी केलेले कार्य मोठे आहे. बोस्टन येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव आबायाह तर वडिलांचे नाव जोसाय.

बेंजामिन फ्रॅंकलिन (जानेवारी १७१७०६ – एप्रिल १७१७९०) हे एक अमेरिकन वैज्ञानिक, संशोधक, पत्रकार, लेखक, राजकारणी – असे बहुआयामी व्यक्ती होते.

 

सुविचार | Quotes

Spread the love

Leave a Reply

Back To Top