Swatantryaveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती विशेष – २०२१

 

चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे “देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन” अशी शपथ घेतली.

Spread the love

Leave a Reply