Category: Paulo Coelho | पाउलो कोएलो

Paulo Coelho Quotes | पाउलो कोएलो | मराठी सुविचार

पावलो कोएलो (जन्म २४ ऑगस्ट, १९४७) हे एक प्रसिद्ध ब्राझिलियन लेखक आणि गीतकार आहेत. त्यांचा जन्म रियो दे जेनेरो, ब्राझील येथे झाला. ते जेसुइट शाळेत शिकले. कुमारवयात कोएलो यांना लेखक बनायचे होते.

Back To Top