Maharashtra Desha | महाराष्ट्र देशा 19/09/202108/09/2022admin-marathi-shala छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) | महाराष्ट्र देशा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) | महाराष्ट्र देशाछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), आधीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी), बोरीबंदर हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेले हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर इ.स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले. “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) | महाराष्ट्र देशा“ Maharashtra Desha | महाराष्ट्र देशा Spread the love admin-marathi-shala Website https://marathi-shala.com
Maharashtra Desha | महाराष्ट्र देशा 10/09/202216/09/2022admin-marathi-shala उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
Maharashtra Desha | महाराष्ट्र देशा 09/05/202201/09/2022admin-marathi-shala डॉक्टर होमी भाभा यांची संपूर्ण माहिती | Dr. Homi Bhabha Information in Marathi
Maharashtra Desha | महाराष्ट्र देशा 09/05/2022admin-marathi-shala Maharashtra Desha | महाराष्ट्र देशा