Popular Posts

  • All Post
  • Aarti Sangrah | आरती संग्रह
  • Bhagavad Gita | भगवद्‌गीता
  • Charolya | चारोळ्या
  • Maharashtra Desha | महाराष्ट्र देशा
  • Marathi Ukhane | मराठी उखाणे
  • Poem | कविता
  • Quotes | सुविचार
  • Sant sahitya | संत साहित्य
  • Stock Market Marathi
  • Trending Post
  • असेच का
  • कथा
  • चालू घडामोडी
  • चिकूपिकू
  • प्रश्न उत्तर
  • मराठी कोडी
  • मराठी व्याकरण | Marathi Vyakaran
  • मराठी सण आणि उत्सव
  • वाक्प्रचार | Vakprachar
    •   Back
    • Sudha Murty | सुधा मूर्ती
    • बाळासाहेब ठाकरे | Balasaheb Thakre
    • Atal Bihari Vajpayee | अटलबिहारी वाजपेयी
    • Confucius | कन्फ्युशियस
    • Rabindranath Tagore | रविंद्रनाथ टागोर
    • Vasant Purushottam Kale | व. पु. काळे
    • Mahatma Gandhi | महात्मा गांधी
    • Benjamin Franklin | बेंजामिन फ्रँकलिन
    • Swami Vivekananda | स्वामी विवेकानंद
    • Swatantryaveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर
    • Gautama Buddha | गौतम बुद्ध
    • Vishnu Sakharam Khandekar | विष्णू सखाराम खांडेकर
    • Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज
    • Mahatma Jyotiba Phule | महात्मा ज्योतिराव फुले
    • Abraham Lincoln | अब्राहम लिंकन
    • Socrates | सॉक्रेटिस
    • Paulo Coelho | पाउलो कोएलो
    • Plato | प्लेटो
    • Friedrich Nietzsche | फ्रीडरिक नित्ची
    • Walt Disney| वॉल्टर एलिआस डिझ्नी
    • Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळ
    •   Back
    • Ganpati Aarti | श्री गणपतीची आरती
    •   Back
    • Murkhanchi Lakshane | मूर्खांची लक्षणे
    •   Back
    • Pasaydan | पसायदान
    •   Back
    • Sagar Salavi Charolya | सागर साळवी
    • Tanuja Mahajan-Charolya | तनुजा महाजन
    •   Back
    • Shraddha Waikar | श्रद्धा वैकर
    • Sagar Suresh Salavi | सागर सुरेश साळवी
    • Somanath Takale | सोमनाथ टकले
    • Sneha Shinde | स्नेहा शिंदे
    • Swatantryaveer Savarkar Kavita | स्वातंत्र्यवीर सावरकर
    • Suresh Bhat | सुरेश भट
    •   Back
    • Sant Ramdas Swami | संत रामदास स्वामी
    • Sant Dnyaneshwar Maharaj | संत ज्ञानेश्वर महाराज
    • Sant Tukaram Maharaj | संत तुकाराम महाराज
    • Murkhanchi Lakshane | मूर्खांची लक्षणे
    • Pasaydan | पसायदान
    • Tukaram Gatha | तुकाराम गाथा
    •   Back
    • Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळ
    •   Back
    • Sneha Shinde | स्नेहा शिंदे
    • Zimmad | झिम्माड - Sneha Shinde
    •   Back
    • Tukaram Gatha | तुकाराम गाथा
    •   Back
    • Zimmad | झिम्माड - Sneha Shinde
    •   Back
    • चालू घडामोडी - जानेवारी २०२४
    •   Back
    • मराठी म्हणी | Mhani In Marathi

Categories

Edit Template

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

नमस्कार मित्रांनो, आज आपण या ब्लॉग मध्ये शब्दसमूहाबद्दल एक शब्द । Shabd samuh baddal ek shabd बघणार आहोत. स्पर्धा परीक्षेत विचारला जाणारा मराठी व्याकरणातील एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द.
  • पाहिल्याबरोबर लगेच – प्रथमदर्शनी

  • जन्मापासून मरेपर्यन्त – आजन्म

  • कधीही मृत्यू न येणारा – अमर

  • उपकार जाणणारा – कृतज्ञ

  • संख्या मोजता न येणारा – असंख्य

  • मिळूनमिसळून वागणारा – मनमिळाऊ

  • विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा – वसतिगृह

  • पडदा दूर करणे = अनावरण

  • थोडक्यात समाधान मानणारा = अल्पसंतुष्ट

  • कमी आयुष्य असलेला = अल्पायुषी, अल्पायू

  • एकाला उद्देशून दुसऱ्यास बोलणे = अन्योक्ती

  • मोजता येणार नाही इतके = असंख्य, अगणित

  • अग्नीची पूजा करणारा = अग्निपूजक

  • ज्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही असा = अद्वितीय, अजोड

  • ज्याला एकही शत्रू नाही असा = अजातशत्रू

  • विविध बाबींत प्रवीण असलेला = अष्टपैलू

  • ज्याने लग्न केले नाही असा = अविवाहित (ब्रह्मचारी)

  • ज्याचा थांग (खोली) लागत नाही असे = अथाग

  • घरी पाहुणा म्हणून आलेला = अतिथी

  • अतिशय उंच = मोजता येणार नाही इतके

  • गुप्त बातम्या कढणारा – गुप्तहेर

  • कोणतीही तक्रार न करता – विनातक्रार

  • सतत द्वेष करणारा – दीर्घद्वेषी

  • आईवडील नसणारा – अनाथ

  • देवावर विश्वास ठेवणारा – आस्तिक

  • चार रस्त्यांचा समूह – चौक

  • झोपेच्या आधीन – निद्राधीन

  • उपकार न जाणारा – कृतघ्न

  • लहानापासून थोरांपर्यन्त – आबालवृद्ध

  • पाहण्यासाठी जमलेले लोक – प्रेक्षक

  • मनास आकर्षून घेणारे – मनमोहक

  • गुरे बांधण्याची जागा – गोठा

  • घोडे बांधण्याची जागा – पागा

  • दररोज प्रसिद्ध होणारे – दैनिक

  • आठवड्यातून प्रसिद्ध होणारे – साप्ताहिक

  • पंधरवड्यातून प्रसिद्ध होणारे – पाक्षिक

  • विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे कृत्य = अतिक्रमण

  • आकाशातील ताऱ्यांचा पट्टा = आकाशगगा

  • जिवंत असेपर्यंत = आजन्म

  • मरण येईपर्यंत = आमरण

  • थोरांनी लहानांच्या प्रती व्यक्त केलेली सदिच्छा = आशीर्वाद

  • मनाला आल्हाद देणारा = आल्हाददायक

  • ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा = आजानुबाहू

  • लग्नात द्यावयाची भेट = आहेर

  • हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत = आसेतुहिमाचल

  • नसलेली गोष्ट आहे असे वाटणे = आभास

  • संपूर्ण शरीरभर किंवा पायापासून डोक्यापर्यंत = आपादमस्तक

  • देव आहे असे मानणारा = आस्तिक

  • स्वत:च लिहिलेले स्वत:चे चरित्र = आत्मवृत्त, आत्मचरित्र

  • बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण = आबालवृद्ध

  • अगदी पूर्वीपासून राहणारे मूळ रहिवासी = आदिवासी

  • वाटेल तसा पैसा खर्च करणे = उधळपट्टी

  • सतत पैसा खर्च करणारा = उधळ्या

  • ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा = उपकृत

  • उदयाला येत असलेला = उदयोन्मुख

  • शिल्लक राहिलेले = उर्वरित

  • जमिनीवर आणि पाण्यात दोन्हीही ठिकाणी राह शकणारा = उभयचर

  • घरदार नसलेला = उपऱ्या, बेघर

  • सूर्याचे उत्तरेकडे जाणे = उत्तरायण

  • शापापासून सुटका = उ:शाप

  • सतत उद्योगात मग्न असणारा = उद्यमशील

  • हळूहळू घडून येणारा बदल = उत्क्रांती

  • सतत एकटे राहण्याची आवड असलेला = एकलकोंडा

  • महिन्यातून प्रसिद्ध होणारे – मासिक

  • वर्षातून प्रसिद्ध होणारे – वार्षिक

  • पाण्याने चहूबाजूंनी वेढलेले – द्वीप

  • काहीही माहेत नसलेला – अनभिज्ञ

  • कलेची आवड असणारा – कलावंत

  • विक्री करणारा – विक्रेता

  • अजिबात शत्रू नसणारा – अजातशत्रू

  • जे होणे अशक्य आहे – असंभव

  • सर्व काही जाणणारा – सर्वज्ञ

  • दगडासारखे हृदय असणारा – पाषाणहृदयी

  • चहाड्या करणारा – चहाडखोर

  • जे माहीत नाही ते – अज्ञात

  • कहीही न शिकलेले – अशिक्षित

  • दुसऱ्यावर उपकार करणारा – परोपकारी

  • रोज घडणारी हकीकत – दैनंदिनी

  • दुसऱ्यांना मार्गदर्शन करणारा – मार्गदर्शक

  • सभेत धीटपणे बोलणारा – सभाधीट

  • कानाला गोड वाटणारे – कर्णमधुर

  • लोकांचे नेतृत्व करणारा – नेता

  • सत्याचा आग्रह धरणारा – सत्याग्रही

  • दगडावर कोरलेला लेख – शिलालेख

  • कधीही न जिंकला जाणारा – अजिंक्य

  • लोकांची वस्ती नसलेला भाग – निर्जन

  • पसंत नसलेला – नापसंत

  • देवळाच्या आतील भाग – गाभारा

  • श्रम करून जगणारा – श्रमजीवी

  • कायमचे लक्षात राहणारे – अविस्मरणीय

  • श्रम न करता खाणारा = ऐतखाऊ

  • लहान मुलाला झोपविण्यासाठी म्हटलेले गीत = अंगाईगीत

  • अंग राखून काम करणारा = अंगचोर

  • दुसऱ्याच्या ताब्यात असलेला = अंकित

  • निरनिराळ्या राष्ट्रांतील = आंतरराष्ट्रीय

  • आपले कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असा = कर्तव्यतत्पर, कर्तव्यदक्ष

  • कर्तव्याकडे पाठ फिरविणारा = कर्तव्यपराङ्मुख

  • जिचे डोळे कमलपुष्पाप्रमाणे सुंदर आहेत अशी = कमलाक्षी

  • अंगी एखादी कला असणारा कलावान = कलाकार, कलावंत

  • दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा = कनवाळू

  • कष्टाने मिळणारी = कष्टसाध्य

  • कानास गोड लागणारे = कर्णमधुर

  • कामाची टाळाटाळ करणारा = कामचुकार

  • भाकरी करण्याची लाकडी परात = काथवट

  • सर्व इच्छा पूर्ण करणारी (पुराणात कल्पिलेली) गाय = कामधेनू

  • कार्य करण्यास सक्षम असलेला = कार्यक्षम

  • अंधाऱ्या रात्रीचा पंधरवडा = कृष्णपक्ष

  • केलेले उपकार विसरणारा = कृतघ्

  • धान्य वा तत्सम वस्तू साठविण्याची जागा = कोठार

  • ज्याच्याकडे अनेक कोटी रुपये आहेत असा = कोट्यधीश

  • कुंजात विहार करणारा = कुंजविहारी

  • मडकी बनविणारा = कुंभार

  • शीघ्रतेने किंवा अकस्मात घडून आलेला बदल = क्रांती

  • सतत पैसे खर्च करणारा = खर्चिक

  • आपल्याबरोबर खेळात भाग घेणारा मित्र = खेळगडी

  • जन्मत:च श्रीमंत असलेला = गर्भश्रीमंत

  • जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशी = गजगामिनी

  • सापांचा खेळ करणारा = गारुडी

  • गडाचा वा किल्ल्याचा प्रमुख अधिकारी = गडकर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Gaurang Graphics - Graphics Designing and Printing Services

Gaurang Graphics is a professional graphic design and printing studio in Karve Nagar, Pune – 411052, Maharashtra. We provide complete branding Gaurang Graphics is Pune’s premier hub for end-to-end branding and professional printing. Located in Karve Nagar, we provide high-quality design and print solutions for corporates, institutions, and individuals across Pune. ...

  • All
  • Aarti Sangrah | आरती संग्रह
  • Bhagavad Gita | भगवद्‌गीता
  • Charolya | चारोळ्या
  • Maharashtra Desha | महाराष्ट्र देशा
  • Marathi Ukhane | मराठी उखाणे
  • Poem | कविता
  • Quotes | सुविचार
  • Sant sahitya | संत साहित्य
  • Stock Market Marathi
  • Trending Post
  • असेच का
  • कथा
  • चालू घडामोडी
  • चिकूपिकू
  • प्रश्न उत्तर
  • मराठी कोडी
  • मराठी व्याकरण | Marathi Vyakaran
  • मराठी सण आणि उत्सव
  • वाक्प्रचार | Vakprachar
    •   Back
    • Sudha Murty | सुधा मूर्ती
    • बाळासाहेब ठाकरे | Balasaheb Thakre
    • Atal Bihari Vajpayee | अटलबिहारी वाजपेयी
    • Confucius | कन्फ्युशियस
    • Rabindranath Tagore | रविंद्रनाथ टागोर
    • Vasant Purushottam Kale | व. पु. काळे
    • Mahatma Gandhi | महात्मा गांधी
    • Benjamin Franklin | बेंजामिन फ्रँकलिन
    • Swami Vivekananda | स्वामी विवेकानंद
    • Swatantryaveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर
    • Gautama Buddha | गौतम बुद्ध
    • Vishnu Sakharam Khandekar | विष्णू सखाराम खांडेकर
    • Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज
    • Mahatma Jyotiba Phule | महात्मा ज्योतिराव फुले
    • Abraham Lincoln | अब्राहम लिंकन
    • Socrates | सॉक्रेटिस
    • Paulo Coelho | पाउलो कोएलो
    • Plato | प्लेटो
    • Friedrich Nietzsche | फ्रीडरिक नित्ची
    • Walt Disney| वॉल्टर एलिआस डिझ्नी
    • Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळ
    •   Back
    • Ganpati Aarti | श्री गणपतीची आरती
    •   Back
    • Murkhanchi Lakshane | मूर्खांची लक्षणे
    •   Back
    • Pasaydan | पसायदान
    •   Back
    • Sagar Salavi Charolya | सागर साळवी
    • Tanuja Mahajan-Charolya | तनुजा महाजन
    •   Back
    • Shraddha Waikar | श्रद्धा वैकर
    • Sagar Suresh Salavi | सागर सुरेश साळवी
    • Somanath Takale | सोमनाथ टकले
    • Sneha Shinde | स्नेहा शिंदे
    • Swatantryaveer Savarkar Kavita | स्वातंत्र्यवीर सावरकर
    • Suresh Bhat | सुरेश भट
    •   Back
    • Sant Ramdas Swami | संत रामदास स्वामी
    • Sant Dnyaneshwar Maharaj | संत ज्ञानेश्वर महाराज
    • Sant Tukaram Maharaj | संत तुकाराम महाराज
    • Murkhanchi Lakshane | मूर्खांची लक्षणे
    • Pasaydan | पसायदान
    • Tukaram Gatha | तुकाराम गाथा
    •   Back
    • Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळ
    •   Back
    • Sneha Shinde | स्नेहा शिंदे
    • Zimmad | झिम्माड - Sneha Shinde
    •   Back
    • Tukaram Gatha | तुकाराम गाथा
    •   Back
    • Zimmad | झिम्माड - Sneha Shinde
    •   Back
    • चालू घडामोडी - जानेवारी २०२४
    •   Back
    • मराठी म्हणी | Mhani In Marathi
Prev
123

Gaurang Graphics — Pune

Design · Print · Web — सर्व एकाच ठिकाणी
We design & print everything your business needs — Logo, Visiting Card, Banner, Brochure & Website. Based in Pune. Let’s work together!

About

मराठी भाषेला ‘ज्ञानभाषा‘ आणि नंतर ‘विज्ञानभाषा‘ बनविणे हा ‘मराठी शाळा‘ चा मुख्य उद्देश आहे. विविध भाषांतील आणि विविध क्षेत्रातील माहिती, ज्ञान आपल्या मराठी भाषेत उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.

Recent Post

  • All Post
  • Aarti Sangrah | आरती संग्रह
  • Bhagavad Gita | भगवद्‌गीता
  • Charolya | चारोळ्या
  • Maharashtra Desha | महाराष्ट्र देशा
  • Marathi Ukhane | मराठी उखाणे
  • Poem | कविता
  • Quotes | सुविचार
  • Sant sahitya | संत साहित्य
  • Stock Market Marathi
  • Trending Post
  • असेच का
  • कथा
  • चालू घडामोडी
  • चिकूपिकू
  • प्रश्न उत्तर
  • मराठी कोडी
  • मराठी व्याकरण | Marathi Vyakaran
  • मराठी सण आणि उत्सव
  • वाक्प्रचार | Vakprachar
    •   Back
    • Sudha Murty | सुधा मूर्ती
    • बाळासाहेब ठाकरे | Balasaheb Thakre
    • Atal Bihari Vajpayee | अटलबिहारी वाजपेयी
    • Confucius | कन्फ्युशियस
    • Rabindranath Tagore | रविंद्रनाथ टागोर
    • Vasant Purushottam Kale | व. पु. काळे
    • Mahatma Gandhi | महात्मा गांधी
    • Benjamin Franklin | बेंजामिन फ्रँकलिन
    • Swami Vivekananda | स्वामी विवेकानंद
    • Swatantryaveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर
    • Gautama Buddha | गौतम बुद्ध
    • Vishnu Sakharam Khandekar | विष्णू सखाराम खांडेकर
    • Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज
    • Mahatma Jyotiba Phule | महात्मा ज्योतिराव फुले
    • Abraham Lincoln | अब्राहम लिंकन
    • Socrates | सॉक्रेटिस
    • Paulo Coelho | पाउलो कोएलो
    • Plato | प्लेटो
    • Friedrich Nietzsche | फ्रीडरिक नित्ची
    • Walt Disney| वॉल्टर एलिआस डिझ्नी
    • Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळ
    •   Back
    • Ganpati Aarti | श्री गणपतीची आरती
    •   Back
    • Murkhanchi Lakshane | मूर्खांची लक्षणे
    •   Back
    • Pasaydan | पसायदान
    •   Back
    • Sagar Salavi Charolya | सागर साळवी
    • Tanuja Mahajan-Charolya | तनुजा महाजन
    •   Back
    • Shraddha Waikar | श्रद्धा वैकर
    • Sagar Suresh Salavi | सागर सुरेश साळवी
    • Somanath Takale | सोमनाथ टकले
    • Sneha Shinde | स्नेहा शिंदे
    • Swatantryaveer Savarkar Kavita | स्वातंत्र्यवीर सावरकर
    • Suresh Bhat | सुरेश भट
    •   Back
    • Sant Ramdas Swami | संत रामदास स्वामी
    • Sant Dnyaneshwar Maharaj | संत ज्ञानेश्वर महाराज
    • Sant Tukaram Maharaj | संत तुकाराम महाराज
    • Murkhanchi Lakshane | मूर्खांची लक्षणे
    • Pasaydan | पसायदान
    • Tukaram Gatha | तुकाराम गाथा
    •   Back
    • Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळ
    •   Back
    • Sneha Shinde | स्नेहा शिंदे
    • Zimmad | झिम्माड - Sneha Shinde
    •   Back
    • Tukaram Gatha | तुकाराम गाथा
    •   Back
    • Zimmad | झिम्माड - Sneha Shinde
    •   Back
    • चालू घडामोडी - जानेवारी २०२४
    •   Back
    • मराठी म्हणी | Mhani In Marathi

Marathi Shala | All Rights Reserved | Powered by Gaurang Graphics

Scroll to Top